*June Pedal Power 2026*
भक्ती शक्ती संगम
कालावधी: 01 ते 30 जून 2026
चॅलेंज टार्गेट:
रोज 23 किमी सायकलिंग
एकूण 23 दिवस राईड
किमान 529 किमी पूर्ण करणे आवश्यक.
23 दिवस 23 किमी सायकल चालवणे हे फिनिशर मेडल करिता बंधनकारक असेल.
नोंदणीची अंतिम तारीख: 31 मे 2026
---
Finisher Medal सर्व पात्र रायडर्सना दिले जाईल
मेडल वितरण:
नाशिक रायडर्स – 12 जुलै 2026, पंढरपूर
बाहेरील रायडर्स – 5 जुलै 2026 पासून कुरिअर होतील.
---
Royal Riders कडे सर्व अधिकार राखीव
नियमबाह्य राईड्स नाकारल्या जाऊ शकतात,
निर्णय अंतिम राहील.
क्रीडास्पर्धेची भावना जपूया!
---
अधिक माहितीसाठी:
डॉ. आबा पाटील – 9823270087
Coordinator, Royal Riders
#RoyalRiders #KeepRiding #KeepChallenging ????♂️